Weight | 0.089 kg |
---|---|
No of Pages | 76 |
ISBN | 978-93-81342-90-9 |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले |
Language | Marathi |
नामाची महती आणि शिकवण्याच्या विविध पद्धती – शिकवण खंड ३
₹80 ₹72
- सर्व उत्कृष्ट का करावे ?
- नामजप किती आणि कोठे करावा ?
- गुरूंपेक्षा गुरूंनी दिलेले नाम महत्त्वाचे का ?
- नामाने श्रद्धा आणि भक्ती कशी निर्माण होते ?
- नामजपाचे महत्त्व आणि नाम कार्य कसे करते ?
- गुर्वाज्ञापालनात स्वतःच्या बुद्धीचा वापर का नको ?
- संतदर्शन, संतसेवा अन् तीर्थयात्रा यांतील श्रेष्ठ काय ?
- झोपलेल्या शिष्याच्या मनावर गुरु नियंत्रण कसे ठेवतात ?
- अहं असलेल्या साधकाने बनवलेला पदार्थ संत का सेवन करत नाही ?
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !
In stock
Reviews
There are no reviews yet.