Weight | 0.121 kg |
---|---|
No of Pages | 96 |
ISBN | 978-93-82461-93-7 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, कु. संध्या माळी |
सात्त्विक मेंदी
₹95 ₹86
- मेंदीचे रंगणे कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ?
- मेंदी काढण्याच्या विविध पद्धती आणि त्यांचे लाभ-तोटे कोणते ?
- मेंदीच्या असात्त्विक कलाकृती काढल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात ?
- मेंदीच्या सात्त्विक कलाकृती काढल्यामुळे कोणते लाभ होतात ?
- ‘अळता’ म्हणजे काय ? त्याचा इतिहास आणि महत्त्व काय ?
- सद्यःस्थितीत मेंदीकलेत शिरलेले अपप्रकार कोणते ?
याशिवाय या ग्रंथात…
विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या मेंदीच्या कलाकृतींची उदाहरणेही दिली आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.