सात्त्विक रांगोळ्या

40 36

  • रांगोळी भावपूर्ण काढण्याचे महत्त्व काय ?
  • देवतांशी संबंधित आकार आणि रंग कोणते ?
  • रांगोळीची स्पंदने अवलंबून असलेले विविध घटक कोणते ?
  • रांगोळीच्या आकृतीबंधाला रंगांपेक्षा अधिक महत्त्व का आहे ?
  • रांगोळीत गडद रंगांऐवजी सात्त्विक फिकट रंग का भरावेत ?
  • रांगोळीद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना कशी टाळावी ?

यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !

Index and/or Sample Pages

In stock

सात्त्विक रांगोळ्या

40 36