सात्त्विक मेंदी

95 86

  • मेंदीचे रंगणे कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ?
  • मेंदी काढण्याच्या विविध पद्धती आणि त्यांचे लाभ-तोटे कोणते ?
  • मेंदीच्या असात्त्विक कलाकृती काढल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात ?
  • मेंदीच्या सात्त्विक कलाकृती काढल्यामुळे कोणते लाभ होतात ?
  • ‘अळता’ म्हणजे काय ? त्याचा इतिहास आणि महत्त्व काय ?
  • सद्यःस्थितीत मेंदीकलेत शिरलेले अपप्रकार कोणते ?

याशिवाय या ग्रंथात…
विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या मेंदीच्या कलाकृतींची उदाहरणेही दिली आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

सात्त्विक मेंदी

95 86