Weight | 0.082 kg |
---|---|
No of Pages | 64 |
ISBN | 978-93-82461-68-5 |
Language | Marathi |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी |
सकाम कर्म, निष्काम कर्म, कर्मफलत्याग व अकर्म कर्म
₹65 ₹59
Also available in: Hindi
- कर्माचे टप्पे कोणते आहेत ?
- कर्म करतांना फळाची अपेक्षा का करू नये ?
- कर्मबंधनात न अडकवणारे कर्म कसे करावे ?
- सकाम कर्मामुळे मनुष्य कर्मबंधनात का अडकतो ?
- निष्काम कर्म करण्याचे महत्त्व आणि लाभ कोणते ?
- कर्माचे फळ हे कर्माच्या हेतूवर कसे अवलंबून असते ?
- जन्मतःच एखादी व्यक्ती श्रीमंत वा दरिद्री का असते ?
- मायेतील निष्काम कर्म आणि अध्यात्मातील निष्काम कर्म यांतील भेद कोणता ?
यांसारख्या प्रश्नांमागील विवेचन या ग्रंथात दिले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.