भजनामृत

145 131

भजन, भ्रमण आणि भंडारा, हेच प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे जीवन होते.

त्यांनी नामाचा प्रसार भजनांच्या माध्यमातून केला.ते स्वतः भजने म्हणत असल्याने आपल्याला नादशक्तीचाही लाभ मिळतो. गेली चाळीस वर्षे बाबांनी तीच भजने परत परत म्हटल्याने त्यांच्या भजनातील प्रत्येक अक्षरावर संस्कार होऊन शब्दशक्तीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व गोष्टींमुळे ही भजने नुसती भजने न रहाता प्रासादिक म्हणजे प्रसादाप्रमाणे झाली आहेत.

भजने पुनःपुन्हा म्हटल्याने त्यांना ‘भजनामृत’ म्हणजे ‘भजनरूपी अमृत’ का म्हटले आहे, हेही अनुभवता येईल. साधकांना मोक्षाला नेण्याचे सामर्थ्य या भजनांत आहे. म्हणूनच हा ग्रंथ अवश्य वाचा !

Index and/or Sample Pages

In stock

भजनामृत

145 131