Weight | 0.116 kg |
---|---|
No of Pages | 88 |
ISBN | 978-93-84461-12-6 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले |
सुगम सात्त्विक जीवन
₹105 ₹95
या ग्रंथात सात्त्विक जीवनशैली अंगिकारल्यास मनुष्याचे प्रापंचिक जीवन आनंदमय कसे होऊ शकते, हे दैनंदिन जीवनातील सोप्या उदाहरणांद्वारे मांडले आहे. त्याचप्रमाणे,
- कुटुंबातील व्यक्तींची कर्तव्ये कोणती ?
- त्यांचे आचरण कसे असावे ?
- मुलांवर संस्कार कसे करावेत ?
- षड्रिपू घालवण्यासाठीचे उपाय
आदी विविध विषयांवरही मार्गदर्शन केले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.