सुगम सात्त्विक जीवन

  105 95

  या ग्रंथात सात्त्विक जीवनशैली अंगिकारल्यास मनुष्याचे प्रापंचिक जीवन आनंदमय कसे होऊ शकते, हे दैनंदिन जीवनातील सोप्या उदाहरणांद्वारे मांडले आहे. त्याचप्रमाणे,

  • कुटुंबातील व्यक्तींची कर्तव्ये कोणती ?
  • त्यांचे आचरण कसे असावे ?
  • मुलांवर संस्कार कसे करावेत ?
  • षड्रिपू घालवण्यासाठीचे उपाय

  आदी विविध विषयांवरही मार्गदर्शन केले आहे.

  Index and/or Sample Pages

  In stock

  सुगम सात्त्विक जीवन

  105 95