साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती

120 108

Also available in: Hindi

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची शिकवण कळायला सोपी, जीवनातील लहानसहान उदाहरणांतूनही अध्यात्म शिकवणारी आणि कृतीच्या स्तरावर साधनेविषयी मार्गदर्शन करणारी असल्याने सहजपणे आचरणात आणता येते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधकांना सहज बोलण्यातून; अभ्यासवर्ग, सत्संग आणि प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमांतून; पत्रलेखनातून; अभ्यास करण्यास उद्युक्त करून; तसेच साधकांना त्यांच्या चुका दाखवून कसे शिकवतात ?’, यांविषयी माहिती देणारा हा ग्रंथ साधकांना त्यांच्या साधनेच्या वाटचालीत निश्चितच मार्गदर्शक ठरेल !

Index and/or Sample Pages

In stock

साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती

120 108