सुगम अध्यात्म

110 99

ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी अध्यात्मशास्त्रानुसार साधना करणे आवश्यक असते.

या ग्रंथात साधनेच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे, अहंकारामुळे होणारी हानी अन् त्यांवरील उपाय,
त्याचसमवेत मनुष्याचा मृत्यूकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन यांविषयीचे विवेचन केले आहे.

त्याचप्रमाणे शिष्य, गुरु, संत, तसेच राष्ट्रप्रेम इत्यादी विविध विषयांसंबंधीचे मौलिक विचारही दिले आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

सुगम अध्यात्म

110 99