भोजनाच्या वेळचे आणि नंतरचे आचार

80 72

Also available in: English , Hindi

प्रस्तुत ग्रंथात जेवणातील काही पदार्थ आणि त्यांचे महत्त्व, भोजनाच्या वेळच्या आचारांमागील (उदा. उजव्या हाताने जेवणे, काट्या-चमच्यापेक्षा हाताने जेवणे, वरण-भाताने जेवणास प्रारंभ करणे, शेवटी ताटात काही न टाकणे) आणि भोजनानंतरच्या आचारांमागील (उदा. बडीशेप किंवा विडा खाणे, दुपारी वामकुक्षी करणे) शास्त्र इत्यादींचे विवेचन केले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

भोजनाच्या वेळचे आणि नंतरचे आचार

80 72