आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र

70 63

Also available in: English , Hindi

व्यक्तीचे सारे आयुष्यच आरोग्यसंपन्न अन् सुखकर जावे, यासाठी धर्मशास्त्राने आहारविषयी नियम सांगितले आहेत; परंतु गेल्या १०० वर्षांत धर्मशास्त्राचे महत्त्व विसरल्यामुळे आपण ते नियम डावलले.

भूक लागल्याविना खाऊ नये, भोजनाच्या स्वाभाविक वेळा सोडून इतर वेळी काही खाऊ नये, उष्टे खाऊ नये, ऋतूंनुसार आहारात योग्य तो पालट करावा, दुस-याने अधर्माने मिळवलेले अन्न खाऊ नये आदी लहान-मोठे अनेक नियम आपण विसरलो.

यांतील काही नियम आणि त्यांमागील धर्मशास्त्र या ग्रंथात उद्धृत केले आहे. हे नियम जर आपण काटेकोरपणे पाळले, तर प्रकृतीच्या कारणास्तव आपल्याला डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे जायची आवश्यकताच भासणार नाही.

Index and/or Sample Pages

In stock

आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र

70 63