Weight | 0.089 kg |
---|---|
No of Pages | 72 |
ISBN | 978-93-5257-183-3 |
Language | Marathi |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
गरोदरपणातील समस्यांवर उपाय (गरोदर स्त्रीने करायची आसने व गर्भसंस्कार यांसह)
₹70 ₹63
- उत्तम संतती होण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ?
- नात्यातील व्यक्तीशी विवाह करणे का अयोग्य आहे ?
- प्रसूतीनंतर भारतीय परंपरेनुसार बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी ?
- मद्य, तंबाखू इत्यादींचे स्त्रीबीज आणि पुंबीज यांवर कोणते परिणाम होतात ?
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात गर्भवती स्त्रीने करावयाचे व्यायाम आणि योगासने यांचे सचित्र वर्णन, त्याचप्रमाणे प्राणायाम, ध्यानधारणा आणि नामस्मरण यांविषयीची अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. प्रत्येक मुलाची गर्भावस्थेत उत्तम वाढ अन् विकास होण्यासाठी हा ग्रंथ नक्कीच मार्गदर्शन करील !
In stock
Reviews
There are no reviews yet.