eBook – श्रीराम (शास्त्रीय विवेचन, उपासना, अर्थांसह श्रीरामरक्षास्तोत्र आणि आरती) (Marathi Edition) Kindle Edition

50

Also available in: English , Hindi

सर्वार्थाने आदर्श असलेल्या श्रीरामाची आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श शत्रू आदी विविध गुणवैशिष्ट्ये; कैकयीने रामाला वनवासात धाडणे, श्रीरामाने शंबुकवध करणे अशा अनेक प्रसंगांचा भावार्थ; श्रीरामाच्या नामजपाचा भावार्थ, यांसारख्या विविध सूत्रांविषयी या ग्रंथात विवेचन केले आहे.

‘श्रीरामाला कोणत्या बोटाने गंध लावावे ?
कोणती फुले वहावीत ?’

आदी उपासनेच्या कृतींविषयी अध्यात्मशास्त्रीय माहितीसुद्धा या ग्रंथात दिली आहे. स्तोत्र अर्थ समजून घेऊन म्हटले, तर अधिक प्रभावी ठरते. यासाठी या ग्रंथात ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ अर्थासह दिले आहे. अर्थ समजून घेऊन आरती म्हटल्यास भाववृद्धी लवकर होते. या ग्रंथात अन्वय अन् अर्थ यांसह श्रीरामाची आरती दिली आहे.

eBook – श्रीराम (शास्त्रीय विवेचन, उपासना, अर्थांसह श्रीरामरक्षास्तोत्र आणि आरती) (Marathi Edition) Kindle Edition

50

Category: