रुग्णाची सेवाशुश्रूषा ‘साधना’ म्हणून कशी करावी ?

20

आजारपणामुळे व्यक्ती शारीरिकदृष्ट्या दुर्बल होते, तसेच मनानेही खचून जाते. ‘अशा रुग्णाची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर योग्य प्रकारे सेवाशुश्रूषा कशी करावी ?’, याचे सोपे आणि कृतीच्या स्तरावरील मार्गदर्शन या लघुग्रंथात केले आहे. रुग्णाची सेवाशुश्रूषा करणार्‍याने ही सेवा ‘साधना’ म्हणून केल्यासच ती आनंदाने होऊ शकते. भावी काळ हा नैसर्गिक आपत्ती, महायुद्ध अशा भीषण संकटांनी युक्त असेल. तेव्हा घराघरात रुग्ण व्यक्ती असण्याची शक्यता उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर हा लघुग्रंथ प्रत्येक कुटुंबासाठीच उपयुक्त आहे.
Index and/or Sample Pages

In stock

रुग्णाची सेवाशुश्रूषा ‘साधना’ म्हणून कशी करावी ?

20