भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)

120 108

प्रस्तुत ग्रंथात सर्व भजन-भावार्थ भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, गुरुकृपेसाठी करायची साधना इत्यादींविषयी अनमोल मार्गदर्शन करणारे आहेत. अशा प्रकारे ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि त्यांचे भावार्थ’ यांची ग्रंथमालिका सिद्ध झाली असून प्रस्तुत ग्रंथ हा या मालिकेतील दुसरा भाग आहे.

प्रस्तुत ग्रंथमालिकेच्या पहिल्या भागात १ ते २७ भजने समाविष्ट केली असून या भागात २८ ते ७० पर्यंतची भजने समाविष्ट केली आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)

120 108

Category: