परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले रचित आध्यात्मिक काव्यसंग्रह

75 68

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कविता साधकांसाठी एक ‘अमूल्य ठेवा’च आहे. देवतांप्रती भक्तीभाव वाढवणार्‍या, क्षात्रतेज आणि बाह्मतेज जागृत करणार्‍या, साधकांना साधनेला प्रेरित करणार्‍या, अन् अत्यंत सहज आणि सोप्या भाषेतील या कविता सर्वांच्या अंतर्मनाचा ठाव घेणार्‍या आहेत. असे विविधांगी पैलू असलेल्या या कवितांचे मुख्य वैशिष्ट्य, म्हणजे त्या साधकांसाठी अत्यंत बोधप्रद असून आध्यात्मिक दृष्ट्या साधनेसाठीही अत्यंत पूरक आहेत.

२. गहन भाषेतील अध्यात्म विषय साेप्या आणि वैज्ञानिक परिभाषेत शिकवण्याचे अन् पृथ्वीवर काेठे ही उपलब्ध नसलेले ज्ञान मानवजातीसाठी उपलब्ध करून देण्याचे अलाैकिक कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे खर्‍या अर्थाने जगताचे ज्ञानगुरुच आहेत. त्यांच्या या अत्यंत रसाळ भाषेतील आणि भावविभाेर करणार्‍या कविता ब्रह्माडांतील सर्वच विषयांना व्यापून राहिलेल्या आहेत.

In stock

Category: