डाॅ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या संतभेटी आणि तीर्थयात्रा

120 108

आध्यात्मिक वाटचाल करतांना लेखिका डॉ. (सौ.) कुंदा आठवले  यांना अनेक संत-महात्म्यांच्या भेटीचा योग आला. त्यामुळे अध्यात्माच्या विविध अंगांचा परिचय झाला आणि वेगवेगळ्या उपासना पद्धतींची तोंडओळख झाली. या संतांच्या उक्ती आणि कृती यांमधून अध्यात्मविश्वाचे विविध पैलू समोर आले. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक संत-महात्म्यांची अध्यात्माबद्दलची वेगवेगळी धारणा आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारची जीवनशैलीही अनुभवण्यास मिळाली. त्यांची खडतर उपासना, जनकल्याणासाठी झटणे आणि त्यासाठी साधकांना मार्गदर्शन करणे इत्यादी गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला बर्‍याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या जसे..

१.  संतभेटी आणि त्यासंदर्भातील त्यांच्या अनुभूती
२. तीर्थयात्रा आणि त्यासंदर्भातील त्यांच्या अनुभूती
३. डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
४. ग्रंथांच्या संदर्भातील साधकांच्या अनुभूती
५. ‘अमृतमय गुरुगाथा’ ही ग्रंथमालिका चैतन्यमय असल्याचे सिद्ध करणारी वैज्ञानिक चाचणी

Category: