श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (सद्गुरूंविषयीचे अनुभव आणि अनुभूती यांसह)

115 104

प.पू. भक्तराज बाबांचा कृपाशीर्वाद, आध्यात्मिक जीवन जगण्याची आवड, सत्संग आणि अनुभूती यांमुळे ज्या काही भक्त परिवारातील मंडळींनी आपले जीवन समृद्ध केले आहे, अशा भक्तांपैकी सद्गुरूंची चैतन्यस्वरूपात आनंददायक अनुभूती घेणारे श्री. अशोक भांड यांना वर्ष १९६० पासूनच प.पू. बाबांचा सहवास अन् प्रेम लाभले. सत्संग, सहवास आणि सेवा यांचा अनुभव त्यांनी घेतला. आपल्या या अनुभवांची अनुभूती आणि दृष्टांत इतर भक्तपरिवारास मिळावी; म्हणून पुस्तकरूपाने त्यांनी हे शब्दांत गुंफले आहे.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचे मार्गदर्शन श्री. अशोक भांड यांना लाभले. सहवास आणि सेवा घडल्याने श्री. भांड यांचे आध्यात्मिक जीवन खूपच उन्नत झाले आहे. त्यांना सद्गुरूंनी जे आध्यात्मिक धडे दिले, ते सर्वांना निश्चितच मार्गदर्शक ठरतील.

Index and/or Sample Pages

In stock

श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (सद्गुरूंविषयीचे अनुभव आणि अनुभूती यांसह)

115 104

Category: