अमृतमय गुरुगाथा : खंड ४ : प.पू. रामानंद महाराजांच्या सान्निध्यातील अनुभव आणि त्यांच्याविषयीच्या अनुभूती

90 81

प्रस्तुत ग्रंथात डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी इंदूरच्या ‘भक्तवात्सल्याश्रम’ येथे अनुभवलेले आश्रमजीवन, प.पू. रामानंद महाराज यांच्या सान्निध्यात अनुभवलेले विविध प्रसंग, विविध प्रसंगांत महाराजांची अनुभवलेली अपार प्रीती, महाराजांचा देहत्याग इत्यादींविषयी सांगितले आहे. याचबरोबर डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी प.पू. रामानंद महाराज यांच्या उपस्थितीत अनुभवलेल्या गुरुपौर्णिमा आणि महाराजांसह केलेले प्रवास यांविषयीही सोप्या आणि ओघवत्या भाषेत लिहिले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

अमृतमय गुरुगाथा : खंड ४ : प.पू. रामानंद महाराजांच्या सान्निध्यातील अनुभव आणि त्यांच्याविषयीच्या अनुभूती

90 81

Category: