सुख-दु:खाचे विवेचन आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांनुसार आचरण

70 63

पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा रामायणासारखे ग्रंथ आणि संतचरित्रे यांचा गाढा अभ्यास आहे. महाराजांना गेल्या काही वर्षांपासून ईश्वराकडून सूक्ष्मातून अध्यात्मातील विविध विषयांवर ज्ञानही मिळत आहे. या दोन्ही ज्ञानांचा ते त्यांच्या प्रवचनांत वापर करतात. त्यामुळे त्यांची प्रवचने अप्रतिम होतात आणि प्रवचनांना आलेल्यांना त्यातून पुष्कळ शिकायला मिळते.

पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराजांना मिळणार्‍या ज्ञानाची लक्षात आलेली काही वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१.महाराजांचे लिखाण हे सर्वसामान्यांना ‘आपलेसे’ वाटेल अशा बोलीभाषेत आहे. त्यामुळे वाचक त्या लिखाणातील ज्ञानानुसार आचरण करण्यास लवकर उद्युक्त होईल.

२. महाराजांचे अधिकांश लिखाण हे अनेक साधकांना उपयोगी पडेल, अशा भक्तीयोगातील आहे. त्यामुळे ते भावपूर्णही आहे.

Index and/or Sample Pages

In stock

Category: