‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’

80 72

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांचे कौतुक करणारी कविता ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या साधकांच्या कौतुकापोटी वर्ष २००६ मध्ये लिहिलेली ही कविता आणि संबंधित उदाहरणे, तसेच ही कविता वाचून सनातनचे संत आणि साधक यांनी
गद्यात अन् पद्यात व्यक्त केलेले विचार ग्रंथात दिले आहेत.

In stock

Category: