पू. वामन गर्भात असल्यापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख

90 81

आगामी ईश्‍वरी राज्याची धुरा सांभाळण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतलेल्या शेकडो बालकांपैकी जन्मतःच संत असलेले पू. वामन राजंदेकर ! पू. वामन यांच्या आईला गर्भधारणेपूर्वी आलेल्या अनुभूती (उदा. गर्भधारणा झाल्याचे देवीने स्वप्नात सांगणे), गरोदरपणात आलेल्या अनुभूती (उदा. सतत आनंद आणि उत्साह जाणवणे) आणि पू. वामन १ वर्षाचे होईपर्यंत आलेल्या अनुभूती, तसेच अन्य कुटुंबीय अन् साधक यांना आलेल्या अनुभूती या ग्रंथात दिल्या आहेत. यावरून बालक-संतांनी पोटी जन्म घेतल्याची लक्षणे कोणती, अशा वेळी आईमध्ये कोणते सकारात्मक पालट होतात आणि दैवी संकेत कोणते असतात आदींचा सुंदर अभ्यास या ग्रंथावरून होतो.

Index and/or Sample Pages

In stock

पू. वामन गर्भात असल्यापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख

90 81

Category: Tag: