अमृतमय गुरुगाथा : खंड २ : गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अगम्य लीला आणि शिकवण (गुरूंच्या सान्निध्यातील अविस्मरणीय प्रसंगांसह )

90 81

‘प्रस्तुत ग्रंथात प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्य डॉ. आठवले यांचे नामकरण न करता ‘डॉक्टर हे ‘डॉक्टर’ म्हणूनच ओळखले जातील’, असे सांगणे, प.पू. भक्तराज महाराज यांची डॉ. (सौ.) कुंदा आठवले (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पत्नी) यांनी अनुभवलेली सर्वज्ञता, अनेक सिद्धी प्राप्त असतांनाही त्यांचा क्वचितच वापर करणारे प.पू. भक्तराज महाराज, प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भातील अविस्मरणीय प्रसंग, प.पू. भक्तराज महाराज यांच्या अनुभवलेल्या लीला, प.पू. भक्तराज महाराज यांची भक्तांवरील अनुपम प्रीती, प.पू. भक्तराज महाराज यांची अनमोल शिकवण इत्यादींविषयी माहिती आहे. ही माहिती वाचून प.पू. भक्तराज महाराज यांचे व्यक्तीचित्र वाचकासमोर उभे रहाण्यास मोलाचे साहाय्य होते !

Index and/or Sample Pages

In stock

अमृतमय गुरुगाथा : खंड २ : गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अगम्य लीला आणि शिकवण (गुरूंच्या सान्निध्यातील अविस्मरणीय प्रसंगांसह )

90 81

Category: