पू. वामन यांचा नामकरण विधी अन् त्यांना ‘संत’ घोषित केल्याचा सोहळा

85 77

पू. वामन राजंदेकर यांच्या नामकरण विधीच्या वेळी आलेल्या अनुभूती (उदा. बाळाभोवती श्रीविष्णूच्या चैतन्यलहरी कार्यरत असल्याचे अनुभवणे); ‘संत’ घोषित करण्याच्या सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण; पू. वामन यांना ‘संत’ घोषित केल्यानंतर ‘यु.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीत त्यांच्यात मुळातच असलेल्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत विलक्षण वाढ झालेली दिसणे; पू. वामन यांच्या कुंडलीवरून ते ‘दैवी बालक’ असल्याचे कळणे आदी सूत्रे समाविष्ट आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभीच आेळखलेले पू. वामन यांचे संतत्व पुढे साधकांच्या अनुभूती, ईश्वरी ज्ञान, ज्योतिषशास्त्र, आधुनिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे प्राप्त माहिती यांद्वारेही कसे सिद्ध झाले, याचा विश्लेषणात्मक अभ्यास या ग्रंथातून होतो.

In stock

Category: Tag: