Language | Marathi |
---|---|
Group | 39142 |
eBook – आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !
₹59
अनेक द्रष्टे साधू-संत यांनी सांगितलेल्या आपत्काळाची लक्षणे दिसू लागली आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे. आपत्काळात महायुद्धासारख्या मानवनिर्मित आपत्तीसह विविध नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. आपत्काळाची भीषणता पाहून अनेकांना मन अस्थिर होणे, चिंता वाटणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. हे त्रास दूर व्हावेत, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘मनाला कोणत्या स्वयंसूचना द्याव्यात ?’, याचे मार्गदर्शन ग्रंथात केले आहे. याचबरोबर आपत्काळापूर्वी कौटुंबिक, आर्थिक इत्यादी स्तरांवर करायच्या सिद्धताही ग्रंथात सांगितल्या आहेत. व्यक्तीने साधना करून देवाची कृपा प्राप्त केली, तर देव व्यक्तीचे रक्षण करतोच. यासाठी साधना करण्याचे महत्त्वही ग्रंथात विशद केले आहे.
Reviews
There are no reviews yet.