प्रसूतीनंतर आई आणि बाळ यांची घ्यायची काळजी

110 99

Also available in: English

आपले मूल सशक्त आणि हुशार व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. चांगली फळे उपभोगण्यासाठी कामाची चांगली आखणी करून त्याप्रमाणे कष्ट घ्यावे लागतात. मुलांसंदर्भातही हेच सूत्र लागू होते. गर्भवतीच्या मनात पहिल्या वेळी प्रसूतीसंबंधी खूप कुतूहल, शंका आणि भीती असते; म्हणून ‘प्रसूती कशी होते’, याचे सविस्तर वर्णन या ग्रंथात केले आहे. ‘प्रसूतीनंतर बाळंतिणीने कोणते व्यायाम करावेत’, याचे सचित्र वर्णन आले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

प्रसूतीनंतर आई आणि बाळ यांची घ्यायची काळजी

110 99