गीताज्ञानदर्शन

150 135

Also available in: Hindi

श्रीमद्भगवद्गीता म्हणजे हिंदु धर्म आणि नीतीशास्त्र यांविषयीचा मूलभूत ग्रंथ आणि महाभारताचा मुकुटमणी !

हिंदूंच्या या महान धर्मग्रंथाच्या प्रत्येक अध्यायातील तत्त्वज्ञान, साधना आणि तिचे फळ प्रस्तूत ग्रंथात सांगितले आहे.

आवश्यक तेथे विषय स्पष्ट करणारे सुगम विवेचनही केले आहे.

यामुळे सर्वसाधारणपणे कठीण वाटणारी गीता समजून घेणे सामान्य माणसालाही सोपे झाले आहे !

Index and/or Sample Pages

In stock

गीताज्ञानदर्शन

150 135