Weight | 0.093 kg |
---|---|
No of Pages | 80 |
ISBN | 978-93-81342-18-3 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, कु. मधुरा भिकाजी भोसले आणि अन्य साधक |
रासलीला
₹60 ₹54
‘रासलीला’ म्हणजे भगवंताने गोपींना दिलेली अत्युच्च आनंदाची अनुभूती ! गोपींच्या भक्तीला ‘आदर्श भक्ती’ची उपमा दिली जाते.
मोहमायेपासून विरक्त असलेल्या गोपी आणि भगवान श्रीकृष्ण यांची रासलीला किती पवित्र असेल ! रासलीलारूपी भगवंताच्या लीला, म्हणजे मायेत असूनही ब्रह्म जाणण्याची शिकवण. मधुराभक्ती आणि रासलीला या माध्यमांतून गोपींनी मोक्षापर्यंत वाटचाल केली.
या ग्रंथामध्ये गोपींच्या भक्तीचे श्रेष्ठत्व, श्रीकृष्णाच्या मधुरलीलेचे महत्त्व, तसेच रासलीलेविषयी मनात विकल्प येणे, हे पाप कसे आहे, या सर्वांचे अवर्णनीय विश्लेषण करण्यात आले आहे..

In stock
Reviews
There are no reviews yet.