शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन

75 68

Also available in: English , Hindi

शिवासंबंधी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान कळल्यावर त्याच्यावरील आपली श्रद्धा वाढायला साहाय्य होते आणि उपासना भावपूर्ण होऊन ती अधिक फलदायी होते. यासाठी या ग्रंथात साधारणतः कुठेही न आढळणारे, पण उपयुक्त असे अध्यात्मशास्त्रीय विवेचन केले आहे. शृंगदर्शन, अभिषेक करणे इत्यादींच्या वेळी सूक्ष्मातून घडणार्‍या प्रक्रियेविषयी सनातनच्या साधकांनी केलेली ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीची परीक्षणे’आणि काढलेली ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीची चित्रे’ हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य आहे.

Index and/or Sample Pages

In stock

शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन

75 68