केसांची घ्यावयाची काळजी (आध्यात्मिक स्तरानुसार केसांची वैशिष्ट्येही अंतर्भूत)

105 95

Also available in: Hindi , English

आजकाल डोक्यावरील केसांची खर्‍या अर्थाने काळजी घेतली जात नाही, तर त्यात केवळ दिखाऊपणा (फॅशन) असतो. या दिखाऊपणाच्या कृती म्हणजे पाश्चात्त्य देशांतील स्त्रियांचे केलेले अनुकरण आहे.

या ग्रंथामध्ये केसांना तेल लावल्याने होणारे लाभ, विविध प्रकारच्या तेलांचा परिणाम, केस नियमित धुण्याने होणारे लाभ, केस कोणत्या दिवशी धुऊ नयेत आदींचा ऊहापोह तर केला आहेच, तथापी केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी घ्यावयाचा आहार, करावयाचा व्यायाम आदींचीही माहिती दिली आहे. केसांच्या संदर्भातील अहितकारी कृती टाळून ‘केसांची गुंतवळ दोन दिवसांनी बाहेर टाकणे, रासायनिक द्रवरूप साबणाने (शॅम्पूने) केस न धुता आयुर्वेदिक घटकांच्या साहाय्याने किंवा आयुर्वेदिक साबणाने केस धुणे’ यांसारख्या योग्य कृतींविषयी मार्गदर्शनही या ग्रंथात केले आहे. तसेच आध्यात्मिक स्तरानुसार केसांची वैशिष्ट्येही सांगितली आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

केसांची घ्यावयाची काळजी (आध्यात्मिक स्तरानुसार केसांची वैशिष्ट्येही अंतर्भूत)

105 95