अलंकारांचे महत्त्व (अलंकार म्हणजे सात्त्विकता प्रदान करणारा ठेवा !)

75 68

Also available in: Hindi , English

फॅशन’च्या नावाखाली आजकाल स्त्रिया बांगड्या घालत नाहीत आणि कुंकवाच्या ठिकाणी टिकली लावतात. काहींना पाटल्या, नथ, जोडवी यांसारखे अलंकार घालणे, हा प्रतिगामीपणा वाटतो ! त्या व्यतिरिक्त बर्‍याच जणांमध्ये ‘अलंकार म्हणजे ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्याची वस्तू’ असा चुकीचा भौतिकवादी दृष्टीकोनही रूढ झालेला आहे. ‘अलंकार म्हणजे दैवी कृपा होण्यासाठी साहाय्य करणारी वस्तू’, हा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन बिंबवण्यासाठी या ग्रंथमालिकेचे प्रयोजन केले आहे.

अलंकार परिधान केल्यामुळे ईश्वरी शक्ती आणि चैतन्य मिळते, शरिरातील काळ्या (अनिष्ट) शक्तीमध्ये घट होते, वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते, अलंकार घातलेल्या भागांवर ‘बिंदूदाबन (ॲक्युप्रेशर)’ उपाय होतात. यांसारखे अलंकारांचे महत्त्व अन् लाभ अनेक अंगांनी या ग्रंथांत शास्त्रासह स्पष्ट केले आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

अलंकारांचे महत्त्व (अलंकार म्हणजे सात्त्विकता प्रदान करणारा ठेवा !)

75 68