आईचे दूध : भूलोकातील अमृत !

75 68

आयुर्वेदाने आईच्या दुधाला पीयूष किंवा अमृत असेच म्हटले आहे.

मातुरेव पिबेत्स्तन्यम्। म्हणजे आईचे दूधच मुलाला द्यावे, यावर आयुर्वेदाने विशेष भर दिला आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्राने दुधाचे पृथक्करण करून त्यातील निरनिराळ्या घटकांचे प्रमाण आणि त्यांचे कार्य यांचे शास्त्रशुद्ध विवेचन करून आईचे दूध बाळासाठी सर्वोत्कृष्ट अन्न कसे आहे ? हे सिद्ध केले आहे.

आपल्या बाळाला सर्वोत्तम आहार आपणच देऊ शकतो, याचा योग्य अभिमान वाटणे आणि स्तनपान देतांना होणारा वात्सल्याचा सुखद आविष्कार अनुभवणे, हीच मातृत्वाची सर्वोत्कृष्ट देणगी आहे.

हा ग्रंथ प्रत्येक आईने तर वाचावाच !

Index and/or Sample Pages

In stock

आईचे दूध : भूलोकातील अमृत !

75 68