बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग !)

115 104

Also available in: Hindi
  • नाकात मोत्याची नथ का घालतात ?
  • कानात एकापेक्षा जास्त कर्णभूषणे का घालू नयेत ?
  • टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे अधिक योग्य का ?
  • एकमेकिंना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर का करावा ?
  • आंबाडा किंवा वेणी यांत अलंकार घातल्याने स्त्रियांना कोणते लाभ होतात ?
  • कर्णभूषणाला वरच्या किंवा खालच्या दिशेने साखळी लावण्याचे महत्त्व काय ?

आदींमागील सूक्ष्म-स्तरावरील अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट करणारा ग्रंथ !

Index and/or Sample Pages

In stock

बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग !)

115 104