आचारधर्माचे प्रास्ताविक

80 72

Also available in: Hindi

‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय; म्हणूनच आचारधर्माच्या पालनाने ईश्वरप्राप्तीच्या दिशेने लवकर वाटचाल करता येते. घरातील केर दाराच्या दिशेने काढणे; पुरुषांनी शर्ट-पँट ऐवजी अंगरखा-पायजमा अन् स्त्रियांनी सलवार-कुडता ऐवजी साडी परिधान करणे; यांसारख्या अनेक गोष्टी आचारधर्मात येतात. त्यादृष्टीने प्रस्तूत ग्रंथांत व्यक्ती आणि समाज यांना आचारधर्माच्या पालनाने होणारे विविध लाभ, आचारधर्म न पाळल्यामुळे होणारे संभाव्य तोटे, आचारांचे आचरण कसे करावे, आचारधर्माचे पालन चांगल्या रीतीने होण्यासाठी उपयुक्त घटक कोणते यांसारख्या सूत्रांचा ऊहापोहही केला आहे.

Index and/or Sample Pages

In stock

आचारधर्माचे प्रास्ताविक

80 72