Weight | 0.117 kg |
---|---|
No of Pages | 96 |
ISBN | 978-93-89098-51-8 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरू डाॅ. जयंत बाळाजी आठवले आणि श्री विवेक पेंडसे |
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९३ मधील अभ्यासवर्ग
₹95 ₹86
प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९३ मध्ये ‘अध्यात्म’विषयीच्या घेतलेल्या अभ्यासवर्गांत जिज्ञासूंनी विचारलेले प्रश्न आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली उत्तरे अंतर्भूत आहेत. या ग्रंथातून जिज्ञासू, साधक इत्यादींच्या मनात असलेल्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
अध्यात्म हे चिरकाल शिकवणारे शास्त्र आहे. ते जुने किंवा कालबाह्य झाले, असे होत नाही. याची वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी अनेक उदाहरणे आहेत. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक वर्षांपूर्वी सत्संगात सांगितलेली सूत्रे आजही मार्गदर्शक आहेत.

In stock
Reviews
There are no reviews yet.