परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार !

70 63

सनातन प्रभात नियतकालिकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित धगधगते विचार मांडत आहेत.

या विचारांत राष्ट्रोत्थान आणि धर्मसंस्थापना यांचे बीज रोवलेले आहे.

हे विचार राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी दिशादर्शक आहेत, तसेच सर्वसामान्य जन्महिंदूंनाही जागृत करणारे आहे.

या ग्रंथात निवडलेले विचार हे प्रातिनिधिक आहेत. समाज, भ्रष्टाचार, न्याय, प्रशासन, लोकशाही आदी अनेक विषयांवरील त्यांचे विचार समाज, राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या हितरक्षणासाठी आहेत.

हे विचार सार्वकालिक असून ते सध्याच्या काळाला सर्वाधिक उपयुक्त आहेत. तसेच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणार्‍यांसाठीही हे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज युक्त विचार प्रेरणादायी आहेत.

Index and/or Sample Pages

In stock