Weight | 0.130 kg |
---|---|
ISBN | 978-93-91069-68-1 |
No of Pages | 112 |
Language | Marathi |
Group | 2380 |
Compilers | परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि अन्य |
पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र
₹120 ₹108
Also available in: English , Hindi
- देवाला गंध अनामिकेने का लावावे ?
- फूल वहातांना देठ देवाकडे का असावे ?
- धूप ओवाळतांना तो हाताने का पसरवू नये ?
- दीप ओवाळतांना घंटा वाजवण्यामागील कारण काय ?
- नैवेद्य दाखवल्यावर शेवटी नारळ, दक्षिणा आणि तांबूल (विड्याची पाने) का ठेवतात ?
- देवतेचे आवाहन करतांना मूर्तीवर अक्षता का वाहतात ?
- कोणत्या देवतेला कोणती फुले वाहावीत ?
- देवाला नैवेद्य दाखवतांना तुळस का वापरतात ?
- पूजेत देवतेला दोन वस्त्रे का अर्पण करावीत ?
यांसारख्या पूजनासंबंधी सर्व प्रश्नांमागील शास्त्रीय माहिती या ग्रंथात दिली आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.