Weight | 0.046 kg |
---|---|
No of Pages | 72 |
ISBN | 978-93-89098-02-0 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, सद्गुरू (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. मधुरा भिकाजी भोसले |
Group | 2388 |
नमस्काराच्या योग्य पद्धती
₹20
Also available in: English , Hindi
- नमस्कार करण्याचे लाभ कोणते ?
- पादुकांना नमस्कार कसा करावा ?
- वडीलधार्या व्यक्तींना नमस्कार कसा करावा ?
- देवाला नमस्कार करतांना हात कसे जोडावेत ?
- पती-पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?
- नमस्कार करतांना काय करावे आणि काय टाळावे ?
- ‘नमस्कार’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ काय ?
- हस्तांदोलनापेक्षा (शेकहँडपेक्षा) नमस्कार का करावा ?
- नमस्कार करणार्याला मोठ्यांनी आशीर्वाद देण्याची कृती आणि त्यामागील शास्त्र काय ?
या सर्व कृतींमागील शास्त्रीय माहिती या लघुग्रंथात देण्यात आली आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.