Weight | 0.124 kg |
---|---|
ISBN | 978-93-89098-96-9 |
No of Pages | 104 |
Language | Marathi |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. मधुरा भिकाजी भोसले |
भावाचे प्रकार आणि जागृती
₹105 ₹95
Also available in: Hindi
- भाव म्हणजे काय ? भावाची वैशिष्ट्ये कोणती ?
- साधनेत भावाला अनन्यसाधारण महत्त्व का आहे ?
- भावजागृती होण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ?
- व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव अधिक श्रेष्ठ का ?
- एखाद्या व्यक्तीत भाव आहे, हे कसे ओळखायचे ?
- शरणागत भाव निर्माण होण्याचा आध्यात्मिक लाभ कोणता आहे ?
- शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी तळमळ आणि भाव यांची सांगड घालणे का आवश्यक आहे ?
यासारख्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या ग्रंथात दिली आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.