‘बालकभावा’तील चित्रे (भाग १)

100 90

Also available in: Hindi

‘बालकभाव’ हा भावाचा एक प्रकार.

यात साधकाचा भाव बालकाप्रमाणे निरागस असतो.

विविध कृती करतांना स्वतः लहान मुलगी असून स्वतःसमवेत श्रीकृष्ण असल्याचा साधिकेचा भाव या ग्रंथातील तिच्या चित्रांतून प्रतीत होतो.

बालकभाव व्यक्त करणारी, तसेच कलेच्या दृष्टीनेही सुरेख असलेली ही चित्रे पाहणाऱ्यांचा देखील भाव जागृत करतात !

Index and/or Sample Pages

In stock

‘बालकभावा’तील चित्रे (भाग १)

100 90