गोपींचे विविध भाव, अनुसंधान आणि ध्येय

105 95

या ग्रंथातून गोपीभावातील साधिकांचा कृष्णाप्रती भाव कसा आहे ?, हे लक्षात येईल.

त्यांची प्रत्येक कृती कृष्णभावाने भरलेली आहे. गोपींच्या कृतीच्या आरंभी कृष्ण असतो, कृती मध्ये कृष्ण असतो आणि कृती नंतरही कृष्ण असतो, तसेच त्यांची प्रत्येक कृती कृष्णासाठीच असते.

प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार सुचणे कृष्णकृपेनेच शक्य होत आहे, हाच गोपींचा भाव असल्याने त्यांची प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार कृष्णाला समर्पित असतो.

त्या स्वतःमध्येही कृष्णाला पहातात आणि दुसर्‍यांमध्येही कृष्णाला पहातात. कृष्णाविना त्यांना दुसरा विचारच सुचत नाही.

अशा गोपीभावातील साधिकांविषयी या ग्रंथात वाचता येईल.

Index and/or Sample Pages

In stock

गोपींचे विविध भाव, अनुसंधान आणि ध्येय

105 95