मूत्रवहनसंस्थेच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार

90 81

Also available in: English

मूत्रपिंडांचे कार्य नीट न झाल्यास लघवीचे प्रमाण घटते आणि शरिरात मळ साठून विकार उत्पन्न होतात. विविध रोगांच्या पडताळणीसाठी आयुर्वेदात मूत्रपरीक्षा सांगितली आहे.

  • मूत्रसंस्थेचे रोग होण्याची कारणे कोणती ?
  • मूतखडे कसे तयार होतात ?
  • ते होऊ नयेत; म्हणून कोणती काळजी घ्यावी ?
  • परीक्षेपूर्वी किंवा मुलाखतीपूर्वी आपल्याला जास्त वेळा लघवीला का जावे लागते ?

यांसारख्या प्रश्नांची उत्तरे, तसेच मूत्रपिंड, मूत्राशय अन् मूत्रमार्ग यांच्या विकारांचे सविस्तर विवेचन या ग्रंथात केले आहे.

मूत्रपिंडे निरोगी राखू इच्छिणार्‍या व्यक्तींसाठी विशेष उपयुक्त ग्रंथ !

Index and/or Sample Pages

In stock

मूत्रवहनसंस्थेच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार

90 81