तापावरील आयुर्वेदीय उपचार (योग्य आहार-विहार यांसह)

90 81

Also available in: English

शरिरात शिरलेल्या रोगजंतूंना मारण्यासाठी ताप येतो. आयुर्वेदाने तापाला ‘रोगांचा राजा’ म्हटलेले आहे.

  • तापाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कोणता आहार-विहार करावा ?
  • तसेच कोणती औषधे वापरावीत ?
  • आयुर्वेदाने सांगितलेली औषधे घेऊन अन् पथ्ये पाळून विविध प्रकारचे ताप लवकर कसे बरे करावेत ?

यांविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ ! हा ग्रंथ वैद्यकीय विद्यार्थी, वैद्य, डॉक्टर्स, परिचारिका, तसेच ताप येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सर्वांनाच उपयोगी होईल.

Index and/or Sample Pages

In stock

तापावरील आयुर्वेदीय उपचार (योग्य आहार-विहार यांसह)

90 81