आयुर्वेदाची मूलतत्त्वे (वात-पित्त-कफ, प्रकृती आदींचे विवेचन !)

95 86

आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद ! आयुर्वेद हा भारतियांचा मानबिंदू आहे. त्यात आयुष्याला हितकर आणि अहितकर आहार-विहार यांचे विवेचन केलेले आहे. अनादी काळापासून चालत आलेल्या या शास्त्राची मूलतत्त्वे साधी, सरळ आणि सुटसुटीत आहेत.

  • रोग कसे निर्माण होतात ?
  • त्यांची चिकित्सा कशा प्रकारे केली जाते ?

तसेच आयुर्वेदाचे वैशिष्ट्य असलेल्या पंचकर्म चिकित्सेविषयीही या ग्रंथात ऊहापोह करण्यात आला आहे. आयुर्वेदाच्या जिज्ञासू वाचकाने या मूलतत्त्वांचा अभ्यास केल्यास आयुर्वेद समजणे सोपे जाईल. ही शाश्वत मूलतत्त्वे आचरणात आणा आणि शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक स्वास्थ्याचा लाभ घ्या !

Index and/or Sample Pages

In stock

आयुर्वेदाची मूलतत्त्वे (वात-पित्त-कफ, प्रकृती आदींचे विवेचन !)

95 86