रक्तदाबादी विकारांवर आयुर्वेदीय उपचार (हृदयरोग्यांसाठीच्या दिनचर्येसह)

70 63

हृदय हा सर्वशरिराला रक्त पुरवणारा आणि परत सर्वशरिरातून रक्त खेचणारा, तसेच कधीही विश्रांती न घेता सतत चालणारा जिवंत पंप आहे. श्‍वासोछ्वासाप्रमाणे हृदयाचे आकुंचन-प्रसरण एक मिनिट बंद पडले, तरी आपण जिवंत राहू शकत नाही. प्रस्तुत ग्रंथात रक्तदाब, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक निर्माण होणे, हृदयाला होणारा जंतूंचा संसर्ग, तसेच हार्ट फेल्युअर आदी हृदयाच्या विकारांवरील आयुर्वेदीय विवेचन दिले आहे.

हृदयविकार असलेल्या रुग्णांनी….

  • कोणता आहार घ्यावा ?
  • त्यांची दिनचर्या कशी असावी ?
  • हृदयाच्या विकारांचा प्रतिबंध कसा करावा ?

आदी विषयांवर चर्चाही केली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

रक्तदाबादी विकारांवर आयुर्वेदीय उपचार (हृदयरोग्यांसाठीच्या दिनचर्येसह)

70 63