९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म

110 99

रोगांपासून मुक्त होण्यासाठी व आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत’, असा आयुर्वेदाचा विशाल दृष्टीकोन आहे. प्रत्येक द्रव्याचे विशिष्ट गुण व कार्य आहे. हा ग्रंथ वाचून नेहमीच्या वनस्पतींचा रोगनिवारणासाठी व आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी कसा उपयोग करावा, याची माहिती मिळेल. औषधी वनस्पती अगणित आहेत. त्यांची गुण-कर्मे लक्षात रहावीत, यासाठी आयुर्वेदामध्ये या वनस्पतींचे कार्यानुरूप वर्गीकरण करण्यात आले आहे. हे वर्गीकरण या ग्रंथात दिलेले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म

110 99