अपचन, उलटी, पोटदुखी आदींवर आयुर्वेदीय उपचार

100 90

Also available in: English
  • पाचकरसांद्वारे अन्नघटकांचे पचन कसे होते ?
  • पचनशक्ती म्हणजे काय ?
  • पचनशक्ती अल्प-अधिक असण्याची कारणे कोणती ?
  • मुलाच्या अन्नाच्या निवडींना किती महत्त्व द्यावे ?
  • बहुतेक मुले रोड आणि हडकुळी का दिसतात ?
  • वेड्यावाकड्या येणार्‍या दातांसाठी काय करावे ?
  • दातांची व हिरड्यांची निगा कशी राखावी ?
  • पोटदुखीची सामान्य कारणे कोणती ?

यासारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिले आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

अपचन, उलटी, पोटदुखी आदींवर आयुर्वेदीय उपचार

100 90