मुरुमे, पित्त उठणे आदी त्वचाविकारांवर आयुर्वेदीय उपचार

105 95

Also available in: English
  • त्वचेचा वर्ण कशावर अवलंबून असतो ?
  • ऋतुमानानुसार त्वचेचे आरोग्य कसे राखावे ?
  • त्वचा निरोगी रहाण्यासाठी उपयुक्त आहार कोणता ?
  • कुष्ठरोग, कंड, दाह, अ‍ॅलर्जी, तसेच शीतपित्त या विकारांची लक्षणे आणि त्यांवरील विविध उपचार कोणते ?
  • सौंदर्याशी निगडित असलेले त्वचेचे विविध विकार आणि त्यांवरील उपचार कोणते ?

सर्व प्रकारचे त्वचाविकार आणि सौंदर्यप्रसाधने यांविषयी मौलिक माहिती देणारा ग्रंथ !

In stock