Weight | 0.127 kg |
---|---|
No of Pages | 92 |
ISBN | 978-93-87508-89-7 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू (साै) अजंली मुकुल गाडगीळ |
बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग !)
₹115 ₹104
Also available in: Hindi
- नाकात मोत्याची नथ का घालतात ?
- कानात एकापेक्षा जास्त कर्णभूषणे का घालू नयेत ?
- टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे अधिक योग्य का ?
- एकमेकिंना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर का करावा ?
- आंबाडा किंवा वेणी यांत अलंकार घातल्याने स्त्रियांना कोणते लाभ होतात ?
- कर्णभूषणाला वरच्या किंवा खालच्या दिशेने साखळी लावण्याचे महत्त्व काय ?
आदींमागील सूक्ष्म-स्तरावरील अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट करणारा ग्रंथ !
In stock
Reviews
There are no reviews yet.